कै भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने जि. प. प्रा शाळा सातपुतेवस्ती येथे देण्यात आलेल्या संगणकाचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: कै भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा सातपुतेवस्ती येथे एक संगणक देण्यात आला आहे . त्याचे उद्घाटनप्रसंगी दिनांक 15 जुलै 2023 रोजी माळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब व्यवहारे , मार्गदर्शक भानुदास सातपुते, ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती सातपुते, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते व शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सागर सातपुते ,शाळा समिती अध्यक्ष अजित सातपुते, डॉक्टर सुहास सातपुते, डॉक्टर ज्ञानेश्वर सातपुते, प्रवीण सातपुते, संजय सातपुते, अक्षय सातपुते, तानाजी गोडसे, सोमनाथ गोडसे व वस्तीवरील सर्व युवक कार्यकर्ते मुख्याध्यापिका डोंबाळे मॅडम व घोटरे मॅडम उपस्थित राहून संगणकाचे उद्घाटन करून मुलांना मार्गदर्शन केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

