shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात महसूल दिन राबविला.. महसुल सप्ताह योजनेेत महीलांना सदनिका खरेदीत 1 टक्का सुट ...!

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात महसूल दिन राबविला.श महसुल सप्ताह योजनेेत महीलाना सदनिका खरेदीत 1 टक्का सुट देण्यात आली आहे. राहाता येथील समरीना सोहेल सय्यद यांना महसूल विभाग अन्तर्गत प्लॅट खरेदीत 1 टक्का सुट देण्यात आल्याने त्याबाबतचे नोंदणीकृत दस्त ऐवज दुय्यम निबंधक ए.ए.राशिनकर  यांचे हस्ते देण्यात आले.

या योजनेचा लाभ नागरीकानी घेण्याचे आवाहन कार्यालय प्रमुख राशीनकर यांनी केले आहे.महसुुल दिन  राबविण्यात आलेली महसूल सप्ताह योजनानुसार सदनिका खरेदीत 1 टक्का सुट देण्यात आली असल्याचे माहीती सामान्य नागरीकाना व्हावी. या हेतुने सरकारने महसुल दिन साजरा करण्यात येत आले.

यावेळी लाभार्थी समरीना सय्यद यांना योजनेच्या लाभात स्टैम्प व नोदणीत रु.10000 ची बचत झाल्याने आनंद व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहे.
close