शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) राजकीय बातमी
शिर्डी मा आमदार आशुतोष दादा काळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना आप्पासाहेब कोते मा चेअरमन मधुकर शिवराम कोते माजी संचालक गणेश सहकारी कारखाना देवा नाना गाढे व इतर मान्यवर उपस्थित होते.

