शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी सामाजिक कार्यकर्ते व श्री साई संस्थान सोसायटी कर्मचारी संदीपराव डांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना सुदामराव गोरडे पाटील बाबासाहेब शेजवळ लक्ष्मण मोकळ शरद जपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

