shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी:अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन  साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मजाताई पाटिल, सायली पाटील आणि विघ्नहर्ता हॉस्पीटल इंदापूर चे सर्वेसर्वा डॉ. अनिल शिर्के,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला  ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस चे संस्थापक अध्यक्ष सागर माणिक जाधव, हिंदवी सचिन जाधव, सहकारी मिञ रणजित दादा गायकवाड , प्राचार्य. राजेंद्र वाघमोडे सर, सहशिक्षक सागर शिंदे सर, न्यू लिफ इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्य सुनिता रनवरे मॅडम, चित्रा राऊत मॅडम तसेच उपस्थीत विद्यार्थि आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
close