shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व केज वि. म. भाग्यविधात्या मा. मंत्री स्व. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त जि.प.शाळा कोल्हेवाडी येथे शालेय साहित्य वाटप व वृक्ष लागवड : चंदू मिसाळ व मित्र परिवारांचा स्तुत्य उपक्रम.!


================   प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या माजी मंत्री स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंदु मिसाळ यांच्या वतीने कोल्हेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली . 
       
या कार्यक्रमास मा.संरपच सुभाष लुकडे,रामराव मिसाळ, ग्रामसेवक यादव सर, रामराव मिसाळ (पाटील), मधुकर मिसाळ, अशोक खांडेकर, बालाजी मिसाळ,दीपक आंधळे, महादेव मिसाळ,शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळे,धनराज खांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, शिंदे सर,राम डांगे,नाईक नवरे सर, मोरे सर,बाबासाहेब मिसाळ,महेंद्र आंधळे,सह कोल्हेवाडी गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                 

चंदू मिसाळ यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
close