shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शुक्रवारपासून इंदापूर येथे श्री स्वामी समर्थ मुर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त सप्ताहाचे आयोजन.

शुक्रवारपासून इंदापूर येथे श्री स्वामी समर्थ मुर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त सप्ताहाचे आयोजन. 
इंदापूर प्रतिनिधी: शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी पासून इंदापूर येथे श्री स्वामी समर्थ मुर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सात दिवस गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १०. दुपारी ४ ते ६ भजन श्री विठ्ठल भजनी मंडळ, इंदापूर,दि. २ सप्टेंबर शनिवार गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १०वाचक सेवेकरी भजन दुपारी ४ ते ६ श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, खडकपुरा
३ सप्टेंबर  रविवार रोजी गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १०वाचक सेवेकरी , ४ सप्टेंबर सोमवार धान्यनिवास पुजा
५ सप्टेंबर २०२३ मंगळवार जलनिवास पूजा ६ सप्टेंबर२०२३ बुधवार भजन दुपारी ४ ते ६ श्री. ना. रा. हायस्कुल भजनी मंडळ, इंदापूर गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १०वाचक सेवेकरी भजन दुपारी ४ ते ६ गुरु माऊली भजनी मंडळ, इंदापूर प्रवचन संध्या ७ ते ९ह.भ.प. डॉ. लक्ष्मण महाराज आसबे, बावडा
सकाळी ७.३० ते ८ सर्व भक्तांच्या हस्ते गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १० वाचक सेवेकरी
भजन दुपारी ४ ते ६ लतिका भजनी मंडळ, इंदापूर किर्तनसेवा संध्या ७ ते ९ श्री.ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे रा. निबूत, ता. बारामती टाळकरी श्री. कोटलिंगनाथ भजनी मंडळ, पडस्थळ. जागरसेवा
संध्या ९ ते ११ श्री. कोटलिंगनाथ भजनी मंडळ, पडस्थळ. जलनिवास पूजा सर्व भक्तांच्या हस्ते सकाळी ७.३० ते ८ गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते १० वाचक सेवेकरी वास्तूशांती स. ८.१५ ते ११.४५
होम, हवन, पुजा सर्व भक्तांमार्फत भजन दुपारी ४ ते ६ विरशैव भजनी मंडळ, इंदापूर किर्तन सेवा संध्या ७ ते ९ श्री.ह.भ.प. भागवताचार्य संजय महाराज कावळे श्री क्षेत्र आळंदी टाळकरी श्री. ह.भ.प. भाऊ महाराज खबाले भजनी मंडळ श्री. ह.भ.प. भाऊ महाराज खबाले भजनी मंडळ जागरसेवा संध्या ९ ते ११ गुरुलीलामृत पोथी पारायण सकाळी ८ ते ९.वाचक सेवेकरी श्री स्वामी समर्थ पालखी मिरवणूक सकाळी ९ ते १०
सर्व भक्तासमवेत श्री स्वामी समर्थ मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा सकाळी १०.३० वा  हर्षवर्धन पाटील  व सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते व  महेश इंगळे, अध्यक्ष- वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, विश्वस्त समिती, अक्कलकोट यांचे उपस्थितीत,
काल्याचे किर्तन स. ११ ते १२.१५ श्री. ह.भ.प. भाऊ महाराज खबाले, शहा टाळकरी: व्यसनमुक्ती भजनी मंडळ, गलाडवाडी ७/०९/२०२३ गुरुवार
महाप्रसाद स. १२ ते सायं. ७ भजनी मंडळ दुपारी ४ ते ६ शारदा स्वराजंली भजनी मंडळ, इंदापूर जागर संध्या ८ ते १० व्यसनमुक्ती भजनी मंडळ, गलाडवाडी,
संपर्क -श्री. आशोक (बापू) इजगुडे 7720943636 -
श्री. दिलीप कोरटकर 9168920920 श्री. विभिषण पठार 9850294546 गायनाचार्य ह.भ.प. बंडू महाराज खामकर, आळंदी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेळके, आळंदी श्री. राऊत आप्पा 9822743677 श्री. जयकुमार शिंदे 9422649856
श्री. धनजय बाडे 9850668809
श्री. वेदपाठक महेश 9096089221 श्री. गुरुनाथ वायकुळे 8888161913 -
श्री. सोमनाथ वारगांवकर - श्री. बलकर सर 9518578381
मृदंगाचार्य चोपदार ह.भ.प. राजाराम महाराज टकले, आळंदी
9860485490 ह.भ.प. देविदास महाराज गलांडे, गलांडवाडी
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, हर्षवर्धन नगर इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे
 संयोजक : समस्त सर्व ग्रामस्थ, इंदापूर शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्त.
close