shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यू लॉ कॉलेज येथे ७ ६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ...



सर्वांनी घेतली पंचप्रण शपथ

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १५ /  न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहन छत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते प्रा . सुनिल जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी कॉलेजचे प्राचार्य तांबे सर यांनी देशभक्ती पर संदेश देऊन मार्गदर्शन केले .  प्रा . शिंदे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रम अधिकारी प्रा . गिरीष हिरडे  यांनी सर्वांना आजादी का अमृत महोत्सव " मेरी माटी मेरा देश " अंतर्गत पंचप्रण शपथ दिली .

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा .बी डी .पांढरे सर यांनी केले .

याप्रसंगी  प्रा . डॉ . अतुल मोरे सर , प्रा . भवाळ सर , प्रा .खूळे मॅडम , प्रा . वडडेपल्ली मॅडम , प्रा . मते मॅडम , प्रा . सांगळे मॅडम , प्रा . भांबर्से मॅडम , तसेच कानवडे सर , म्हस्के सर , बारगळ मॅडम , महेश केदार , नारायण पाखरे , बाळासाहेब शिंदे , आप्पा दाते आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी  उपस्थित होते .
close