बेलापूर :- बेलापूर येथील जे.टी.एस. कॉलेजमध्ये दोन तीन दिवसापूर्वी हिंदू धर्माच्या धार्मिक गुरूंच्या मुलीची काही मुसलमान मुलाने लव जिहादच्या हेतूने हिंदू मुलीची अनेक दिवसा पासून छेडछाड करत होते या मुलांना पोलिसांनी वेळेत अटक केल्याने पुढील अनर्थ झाला या सर्व मुसलमान आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी सेना च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना म्हणाले की आम्ही या घटनेची माहिती घेतली असता, सदर घटनेमध्ये मुसलमान आरोपी मुलाने त्याचे साथीदारांनी ठरवून केलीली आहे. छेडछाड करणारा मुलगा हा मुस्लिम समाजाचा आहे असुन लव जिहाद हे प्रकरण वाढत चालेले आहे. देशभर काही मुस्लिम समाजातील कट्टरपंथी जिहादी संघटनांच्या सांगण्यावरुन काही मुस्लिम मुले देशभरात लव्ह जिहाद करण्यासाठी तरूणांना पैशाचे आमिष दाखवून व आपल्या देशात जातिय तेढ निर्माण करून देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून देशविरोधी कटकारस्थान करत असल्याचे अनेक घटना घडत आहे. बेलापूर जे.टी.एस. कॉलेजमध्ये देखिल ज्या हिंदू मुलीची छेडछाड करण्यात आली या घटनेतील आरोपी देखील अशाच जिहादी संघटनांच्या आमिषाला बळी पडुन सदर हिंदू मुलगी ही प्रतिष्ठीत व हिंदू धर्मगुरूंची मुलगी असल्याने पूर्ण नियोजित कट कारस्थान करून लव्ह जिहाद मुद्दाम घडवून आणण्याचा प्रयत्न सदर आरोपी व त्याच्या साथीदारांकडून करण्यात अला होता परंतू मुलीला ही गोष्ट समजली होते की, काही मुस्लीम मुलं जाणून बुजुन हिंदू मुलींना टारगेट करत असता. म्हणून त्या मुस्लिम समाजाच्या मुलासोबत बोलणे टाळून त्याला विरोध करून त्याची तक्रार कॉलेजमधील काही शिक्षकाकडे केली होती, परंतू त्या शिक्षकाने या घटनेकडे दुर्लक्ष केले, म्हणून काल-परवा त्या आरोपीने त्या मुलीची पुन्हा छेड काढून बळजबरी करून सदर मुलीला त्रास दिला मग मुलीने घडलेली हकीगत घरच्या लोकांना सांगितली म्हणून या घटनेला वाचा फुटलाा, पण वेळेत त्या शिक्षकाने दखल घेवून संबंधीत मुलाला समज दिली असती किंवा पोलिसात तक्रार दिली असतीतर कालपरवाची घटना घडली नसती म्हणून सदर घटनेतील मुस्लिम समाजाच्या मुलावर व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करून पिडीत मुलीला न्याय देण्यात यावा तसेच आपल्या कॉलेजमधील विद्यार्थीनीला न्याय मिळवून न देणार्या व आरोपीला गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळेल असे काम केल्याने त्या शिक्षकावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
व या घटनेमध्ये सहभाग असलेल्या सर्व आरोपींना व या आरोपींना सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष कुणाल सूर्यवंशी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जऱ्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे उपजिल्हाध्यक्ष महेश सोनीे, मनसे तालुकाध्यक्ष डॉ संजय नवथर, मनसे शहरअध्यक्ष सतिश कुदळे,मनसे तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा, शहर उपअध्यक्ष विशाल लोंढे, सचिन कदम, मनोहर बागुल,संजय शिंदे,राजू जगताप, नितीन जाधव, मनसे तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे, सुनील करपे, अरमान शेख, विशाल गायकवाड, विद्यार्थी सेना तालुका संघटक नंदू चाबुकस्वार, तालुका सचिव अतुल खरात,तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव, शहर विभाग अध्यक्ष मारुती शिंदे,लखन कुरे,नितीन खरे, लखन कडवे,सुरेश शिंदे, अक्षय काळे,राहुल शिंदे, विकी परदेसी, संतोष आवटी, करण नांगल किरण, ज्ञानेश्वर काळे, सोनू बोरुडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

