shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडीत नातवांनी केलेल्या कौतुकाने आजी आजोबा भारावले.*


बांडेवाडीत नातवांनी केलेल्या कौतुकाने आजी आजोबा भारावले.*

बांडेवाडी शाळेत आजी आजोबा दिवसानिमित्त विविध उपक्रम.
इंदापूर प्रतिनिधी: दि 16 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे संयुक्तपणे शाळेत आजी आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. *सर्वाचे स्वागत फुले टाकून करण्यात आले. यावेळी सर्वाचे पाय पुजन , औक्षण करून गोड खावू देवून सत्कार करण्यात आला.*
           *प्रसंगी रंगनाथ बांडे यांनी शाळेने राबलेल्या उपक्रमाबद्दल सर्वाचे वतीने मनोगत व्यक्त केले.* आजी आजोबासाठी मनोरंजक संगीत खुर्ची खेळ घेतल्यामुळे सर्व आनंदाने सहभागी झाले. अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे , शिक्षिका ललिता वाघमोडे यांचेसह मुले उपस्थित होती. मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.

close