श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील दिव्यावाणी चर्च
श्रीरामपूर याठिकाणी आज दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी नॅशनल कौन्सिल ऑफ दलित ख्रिश्चन (NCDC) या राष्ट्रीय संघटनेची ३ री वार्षिक सभा मोठ्या उत्साही आणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव इंगळे,उपाध्यक्ष ऍड. प्रकाश संसारे,उपाध्यक्ष ऍड. अतोंन कदम,उपाध्यक्ष लॉरेन्स गायकवाड, सचिव् अमोल गायकवाड, खजिनदार फ्रँसिस शिनगारे, सोन्यबापु वाघमारे, एनसीडीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून एनसीडीसी बाबत सविस्तर विवेचन व माहिती देण्यात आली.
या वार्षिक सभेसाठी औरंगाबादहून सर्वश्री फिलिप दुशिंग,राजेंद्र दुशिंग,पास्टर राजेश कर्डक, पा.बारशे,पा.विजय खाजेकर.,मुख्याध्याप पी.एस. निकम,अशोक जाधव,अविनाश काळे,दीपक कदम,पा.रावसाहेब त्रिभुवन,पा.वडागळे,लेविन भोसले, प्रदीपराजे,राजु साळवे, सतीश शिंदे, श्री.जाधव आदि बहुसंख्य सदस्यांसह फा. मायकल वाघमारे, फा.अनिल चक्रनारायण, फा. राजू शेळके तसेच महिला मंडळ आदि.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यत खेळीमेळीच्या आणी मोठ्या उत्साही वातावरणात ही वार्षिक सभा संपन्न झाली.
*सहयोगी:
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

