shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निधन वार्ता : कै.गं.भा.चंद्रभागा भाऊसाहेब शेळके यांचे दुःख निधन..!!

निधन वार्ता : कै.गं.भा.चंद्रभागा भाऊसाहेब शेळके यांचे दुःख निधन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३
निधन वार्ता : कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की श्री.आण्णासाहेब भाऊसाहेब शेळके सर आणि कै. अशोक भाऊसाहेब शेळके यांच्या मातोश्री  गं.भा.चंद्रभागा भाऊसाहेब शेळके यांचे आज  गुरूवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:५० वाजता  दुःखद निधन झाले त्या ७२ वर्षांच्या होत्या.

📍 त्यांचा अंत्यविधी आजच दुपारी ०२: ३० वाजता 'अमरधाम खडांबे खुर्द'  येथे होईल.

📍 त्यांच्या पश्यात दोन मुल,मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल : 
श्री.आण्णासाहेब भाऊसाहेब शेळके (सर)मुलगा 
सौ. संगीता मच्छिंद्र ढोकणे  मुलगी (उंबरे)
चि. शुभम अशोक शेळके (नातू)
चि. मयूर आण्णासाहेब शेळके (नातू)
चि. सत्यम अशोक शेळके (नातू)

‼️ 💐परमेश्वर त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती देवो💐.....!! भावपूर्ण श्रद्धांजली..!!
close