शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मा नगरसेवक तथा दत्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ गोंदकर पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला..
सत्कार करताना मा चेअरमन आप्पासाहेब कोते व इतर मान्यवर उपस्थित होते.

