shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

महाराष्ट्र राज्यातील 160 खंडकरी शेतकऱ्यांनी करिता एक एकराच्या आतील खंडकऱ्यांना एक एकर जमीन देण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे सर्वात गरीब खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 

म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य खंडकरी संघटनेचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब जपे पाटील पुणतांबेचे लोकनियुक्त सरपंच श्री डॉक्टर धनंजय धनवटे पाटील सावळविहीर चे उपसरपंच श्री विकास जपे पाटील निमगाव चे सरपंच श्री कैलासराव कातोरे पाटील रुईचे सरपंच श्री संदीप वाबळे पाटील श्री किरण आगलावे पाटील व इतर खंडकरी शेतकरी दिसत आहे.
close