shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सालाबादप्रमाणे गौरी गणपतीचे सजावट स्पर्धेचे आयोजन- मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

श्रीरामपूर:-
हिंदूंचे सण उत्सव प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात साजरा व्हावे या उद्देशाने गौरी गणपतीचे सजावट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करत असतो मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणेश उत्सव निमित्ताने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडले यामध्ये पहिले बक्षीस श्रीमती शर्मिला शिंदे, व दुसरे बक्षीस किरण लचके, तसेच तिसरे बक्षीस पल्लवी शेडगे यांना मिळाले या सर्वांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या इतर सर्व महिलांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आले व या कार्यक्रमाप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की गेल्या सात आठ वर्षांपासून आम्ही गौरी गणपतीचे सजावट स्पर्धेचे आयोजन करत असतो या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे उद्देश असे आहे की प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे गौरी गणपतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक माता-भगिनींच्या घरी जाऊन त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल माहिती व संस्कृतीची माहिती देत असतो तसेच देशात मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये हिंदूंचे धर्मांतर कसे करतात व हिंदू मुलींना टार्गेट करून लव जीयाद चालू आहे व लँड जियाद कशा पद्धतीने जीआधी लोकांकडून हिंदूंना टार्गेट करून हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे अशी माहिती देऊन व आपल्याला  यामधील कुठल्याही प्रकारची कटकारस्थान जेआधी लोकांकडून करण्यात आले तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अहोरात्र तयार आहोत आपण आपले घरातील एक सदस्य किंवा भाऊ म्हणून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता असे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास पाटनी मनसे उपजिल्हाध्यक्ष,सतीश कुदळे, मनसे तालुकाध्यक्ष,देवेंद्र म्होपारे मनसे शहराध्यक्ष,रोजगार सेना तालुकाध्यक्ष बबन वाकडे, माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेना तालुकाध्यक्ष सचिन पाळंदे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रथमेश जराड,तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष धुमाळ,प्रवीण कारले, वातुक सेना तालुकाध्यक्ष,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष अमोल साबणे,तालुका चिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा,तालुका उपाध्यक्ष, अरमान शेख, राजू जगताप,सचिन कदम, विशाल लोंढे,राजू शिंदे मनोहर बागुल,संदीप विशंभर,करण कापसे, मारुती शिंदे, संजय शिंदे, लखन कुरे,नितीन खरे,ताया शिंदे, संजय शिंदे, विशाल जाधव, सुरेश शिंदे, राहुल शिंदे, विकी परदेसी, राजू जगताप, अक्षय काळे संतोष आवटी करण नांगल नंदू चाबुकस्वार, किरण वानखेडे, ज्ञानेश्वर काळे,सोनू बोरुडे मच्छिंद्र हिंगमिरे, पपू कूरहे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close