रवीवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३
निधन वार्ता : बेलापूर खुर्द येथील प्रगतशील शेतकरी श्री. सोपान गंगाधर महाडिक यांचे दुख्ख:त निधन..!!😢💐💐💐
निधन वार्ता : कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की बेलापूर खुर्द ता.श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी आणि श्री.दिलीप व आदिनाथ सोपान महाडिक (रा. बेलापूर खुर्द) यांचे वडील श्री. सोपान गंगाधर महाडिक यांचे आज रवीवार ता.१५/१०/ २०२३ रोजी सकाळी वृद्धपकाळाने दुख्ख:त निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
त्यांचा अंत्यविधी उद्या सोमवार दिनांक १६/१०/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वाजता बेलापूर खुर्द येथील "केशव गोविंद बन, बेलतिर्थ" या ठिकाणी होईल.
त्यांच्या पश्यात दोन मुल,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल :
सौ. सिंधुबाई सोपान महाडिक (पत्नी)
श्री. ज्ञानदेव गंगाधर महाडिक (उंबरे) (भाऊ)
श्री. रामदास गंगाधर महाडिक.(उंबरे) (भाऊ)
गं.भा.कै. गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे (खडांबे) (बहीण)
श्री.दिलीप सोपान महाडिक. (मुलगा)
श्री.आदिनाथ सोपान महाडिक (मुलगा)
कै. संतोष सोपान महाडिक (मुलगा)
💐💐💐परमेश्वर त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती देवो हीच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना......भावपूर्ण श्रद्धांजली..!!💐💐💐💐💐

