shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आठवड्यापासून आधांरातले सोनीजवळा गाव झाले प्रकाशमय !

गावची समस्या तातडीने सोडवल्याने गावकऱ्यांनी मानले काकाजींचे आभार..!



प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  ;-




केज तालुक्यातील सोनिजवळा येथील गावठाण मधिल ट्रान्सफार्म गेल्या आठवडा भरापासून जळाल्याने पूर्ण गाव अंधारात होते. सदरील ट्रान्स्फार्ममर बद्दल गावकऱ्यांनी केज मतदार संघाचे भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांचेकडे दुरुस्तीची मागणी केली असता नंदकिशोर मुंदडा यांनी याची तात्काळ दखल घेत सर्व बाबीची योग्य ती पुर्तता करत गावाची अडचण लक्षात घेवुन (दि. १९) ऑक्टोबर २०२३ रोजी सदरील ट्रान्स्फार्ममर दुरुस्ती करुन आणुन गावात बसवुन आंधारात पडलेले गाव प्रकाशमय केले. एवढ्या तातडीने गावाची समस्या सोडवल्याने सोनीजवळा ग्रामस्थांनी नंदकिशोर मुंदडा काकाजी यांचे आभार मानले आहेत.

close