shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईराज फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स चे भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.

 

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी राहता साकोरी येथील सीएफ साईराज फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स चे भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी परमपूज्य रामगिरीजी महाराज मठाधीपती श्री शेत्र सरला बेट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती ब्रह्मा कुमारी वर्षा दीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विष विद्यालय ओम भूषण परिवार समस्त साकुरी व राहता ग्रामस्थ यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते सामाजिक कार्यकर्ते पप्पू भाऊ बनसोडे प्रल्हाद चौधरी नंदकुमार बेंद्रे निलेश जाधव तुषार सदाफळ शिवाजी नजन सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गोंदकर किरण वाबळे दीपक आबा रोहम संदीप दंडवते अनुप दंडवते रमेश दंडवते राजेंद्र चौधरी आर के नवनाथ मुजमुले व रवींद्र बाळासाहेब पाडेकर व समस्त पाडेकर परिवार साकुरी व शिर्डी परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close