।। श्री।।
।। सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
बेटी बचाओ बेटी पढाओ
एक हात माणुसकीचा व मानवतेचा
आज दिवस १३५ वा
स्व. रामदास भिमाजी पवार व स्व. सुमन रामदास पवार यांचा शैक्षणिक वारसा (मुलींच्या व मुलांच्या शिक्षणाचा) पुढे सातत्याने सुरू ठेवत...
कु अंकिता अनिल शिंदे
कु अस्मिता अनिल शिंदे
या दोघी जुळ्या बहिणी रा. मारुती मंदिर पटांगण परिसर, वडारवाडी, पुणे
तसेच,
कु. *वैष्णवी विशाल डोंगरे* रा. जनवाडी परिसर
या तिघीही इ. १० मध्ये *चंद्रकांत दरोडे विद्यालय* येथे शिक्षण घेत आहेत, यातील शिंदे कुटुंबातील कर्ता पुरुष निधन पावल्याने आईवर पूर्ण जबाबदारी पडली, मला याची माहिती शाळेतील एका विद्यार्थ्याने
दिली असता, मी स्वतः शाळेला संपर्क करून दोघींची इ. १० शालेय फी भरण्यात येईल अशी ग्वाही दिली...
आणि कु. वैष्णवी सुद्धा शिक्षणात हुशार असल्याने तिच्या बद्दल शाळेकडून माहिती मिळताच तिची सुद्धा शालेय फी भरण्यात आली
या नवरात्रीमधे मुलींच्या शिक्षणासाठी आज मंगळवारी सुरुवात केली..
प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे अत्यंत कमी वेळात अत्यंत लोकप्रियता मिळविलेले दबंग पोलीस अधिकारी डि. सी. पी. श्री. संदीप सिंह गिल सर (IPS अधिकारी) झोन ०१ लाभले...
तसेच प्रसिद्ध उद्योजिका सौ. रत्नावली इंगळे मॅडम व श्री. इंगळे सर उपस्थित होते...
Citadel चे श्री. अमोल दादा शितोळे यांचे मनःपूर्वक धन्यवाद....
याप्रसंगी, मुकेश प्रतिष्ठान चे सौरभ देशपांडे सर, स्वामी खिलारे सर, नागेश चौगुले, शुभम विटकर उपस्थित होते....
आम्ही आहोत खऱ्या लाभार्थी:-
कु.अंकिता अनिल शिंदे
कु. अस्मिता अनिल शिंदे
कुवैष्णवी विशाल डोंगरे
आपला,
महेंद्र सुमन रामदास पवार
अध्यक्ष
मुकेश प्रतिष्ठान

