इंदापूर येथील भगतसिंग चौकात शहीद भगतसिंग सेवा प्रतिष्ठान फलकाचे अनावरण.
भाजप ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे आणि देशपांडे व्हेजचे व चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष उदय देशपांडे यांच्या शुभ हस्ते अनावरण संपन्न.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर येथील भगतसिंग चौकात शहीद भगतसिंग सेवा प्रतिष्ठान फलकाचे अनावरण भाजप ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे आणि देशपांडे व्हेजचे व चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष उदय देशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी भारत शिंदे, बापू शिंदे, संस्थापक शिवराज भिसे ,अध्यक्ष संदेश पतंगे, उपाध्यक्ष ओम शेजवळ, सचिव अथर्व गानबोटे,सुरज घाडगे, शंतनु शितोळे, उदय गानबोटे, सचिन भिसे, हेमंत चिंचकर, रवींद्र ननवरे, अभय काळपांडे, किरण गानबोटे, सचिन राऊत, आप्पा राऊत, विधीतज्ञ मयूर शिंदे, महेश पांढरे, दादा शिंदे, शुभम भिसे, सोहम भिसे, चैतन्य भिसे, सुनील देशमाने, चंद्रकांत कावडे, नवनाथ चव्हाण, प्रसाद भिसे, भावेश भिसे हे कार्यकर्ते उपस्थित होते