shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान माजी विश्वस्त डॉ एकनाथ रावजी गोंदकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..



शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व श्री साईबाबा संस्थान माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथरावजी गोंदकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.


 सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण सामाजिक कार्यकर्ते हिम्मतरावजी होळकर अँड संदीप गोंदकर महेश वैद्य रघुनाथ गोंदकर वाल्मीक तुरकणे विकास शिवगजे सर गंगाधर वरगुडे सर धनंजय आठरे वसंतराव घुगे अध्यक्ष सुनील गुप्ता व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close