shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ दत्तात्रय भरणे यांचे हस्ते निमगाव केतकी येथे पुस्तक प्रकाशन संपन्न.*


*आ दत्तात्रय भरणे यांचे हस्ते निमगाव केतकी येथे पुस्तक प्रकाशन संपन्न.*

*आईच्या पुण्यतिथी निमित्त शिक्षक मुलाकडून आठवण आईची पुस्तक व किनारा काव्य संग्रह लेखन.*
इंदापूर प्रतिनिधि: दि १९ निमगाव केतकी येथील कै चंद्रभागा राजगुरू यांचे प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त प्राथमिक शिक्षक कार्यरत असणारे राजकुमार राजगुरू लिखित आठवण आईची व किनारा काव्य संग्रह माजी मंत्री तथा आ दत्तात्रय भरणे यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले.
             यावेळी आ भरणे यांनी हजारो किमी देवदर्शन न जाता आई वडिलांची सेवा करा असा संदेश आपले मनोगतातून दिला. यावेळी ह भ प सागर बोराटे सर यांनी कीर्तन सेवा केली. प्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव , माजी सभापती दत्तात्रय शेंडे , सरपंच प्रविण डोंगरे , मच्छिंद्र चांदणे , अंकुश जाधव , शालनताई भोंग , केंद्र प्रमुख संभाजी आजबे , मारूती सुपुते , भिवा हगारे , अनिल जाधव , सुरेश भोंग , ज्ञानदेव बागल , सुहास मोरे ,अनिल रुपनवर , मिलिंद देडगे,संतोष तरंगे प्रशांत घूले , शशिकांत शेंडे , किरण म्हेत्रे शिक्षक , ग्रामस्थ , नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close