शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना उमंग फाउंडेशनचे समीर शेख जावेद शेख यांच्या वतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी सलीम भाई शेख सामाजिक कार्यकर्ते दत्ता कोते राजू पठाण शफिक भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

