shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आप मुस्कुराऐं जींदगी मे इसीतरहा हर घडी हर लमहा नयी खुशियां पाऐं !अल्लाह करे यह दिन आपके जींदगी मेबार बार और कई हजारबार आऐ !!



🎂 *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐

मा.श्री शब्बीरभाई (उर्फ राजूभाई) कुरेशी
यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


आमचे मित्र तथा सहकारी, श्रीरामपूर शहरातील बोकडांचे सुप्रसिद्ध व्यापारी,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या *समता फाऊंडेशन* चे वर्किंग कमिटी सदस्य, *मा.श्री* *शब्बीरभाई (उर्फ राजूभाई) कुरेशी*
यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा ! 🌹🌹
येणाऱ्या भावी आयुष्यात त्यांना सुख समृद्धी, भरभराटी सोबत उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा ! 🌹🌹
शुभेच्छूक:

शौकतभाई शेख मित्र मंडळ तथा समता परिवार, श्रीरामपूर
समता फाऊंडेशन
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर 
सर्व पदाधिकारी आणि सदस्य मंडळ 
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
close