श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामाचा ऊस तोडणी शुभारंभ कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते वडाळामहादेव येथील दिलीप गोपीनाथ महाले यांच्या शेतावर तसेच लक्ष्मणराव पाराजी कसार यांच्या वस्तीवर पार पडला.
अशोक कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ मंगळवार (ता.३१) संपन्न झाला. तत्पूर्वी ऊस तोडणीचा शुभारंभ प्रथेनुसार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर काळे, माजी संचालक माणिकराव पवार, धनंजय पवार, बाबासाहेब पवार, प्रफुल्ल पवार, दिलीप पवार, शरद पवार, बापूसाहेब गायकवाड, विक्रांत महाले, पवनकुमार कसार, बाळासाहेब उघडे, सर्जेराव पवार, राजेंद्र पवार, बाळासाहेब कसार राजेंद्र कसार, बाळासाहेब कसार, अनिल पवार, रमेश पवार, रघुनाथ पवार, सुनील कुदळे, सीताराम कसार, रघुनाथ राऊत, रावसाहेब उघडे, विनोद मलिक, ज्ञानदेव राऊत, सुधीर गायकवाड, जगन्नाथ मदने, अरुण वाघ, नितीन कसार, ज्ञानदेव भाकरे, लक्ष्मण उघडे तसेच कारखान्याचे शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, ओव्हरसीअर अभिषेक लबडे, संकेत लासुरे, भिकचंद मुठे, राजेंद्र उघडे, वडाळामहादेव मधील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
*पत्रकार इम्रान एस.शेख
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

