अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
बिडी कामगारांच्या पाल्यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यातील सर्व बिडी कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी नजिकच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत. १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम मुदत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

