श्रीरामपूर प्रतिनिधी:
भुसावळ तेथील सुप्रसिद्ध हाडवैद्य प.हाजी समदअली ग्रुपचे हाजी रज्जाकभाई शेख मसाजीस्ट हे खास लोकांच्या आग्रहास्तव श्रीरामपूर शहरात हॉटेल सिद्धार्थ येथे दि. १६ नोव्हेंबर पासून २६ नोव्हे.पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मणके, पाठ,कंबरदुखी,यावर प्रभावी इलाज करणार आहेत. मणक्याच्या कोणत्याही आजारावर विना ऑपरेशन,विना औषधी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते यशस्वी उपचार करतात.भुसावळ येथील हे हाडवैद्य गेल्या पाच पिढ्यांपासून आजारी रुग्णावर उपचार करीत आहेत.
महाराष्ट्र, हरियाणा,मध्यप्रदेश,दिल्ली,मुंबई,तसेच विदर्भ व राज्याभरातून उपचार घेण्यासाठी भुसावळ येथे येतात,ते हकीम वैद्य नसून अनुभवातून आजारी माणसे बरे करण्याचा एक वसाच त्यांनी घेतलेला आहे.मानदुखी हाताला मुंग्या येणे,हात वर न होणे, डोळ्यात जळजळ,मणक्यात गॅप येणे,पाठदुखी,कंबर वाकडी होणे,उठता बसता न येणे,छातीत दुखणे,पाय बधीर होणे,गुध्घ्याचा जोड सैल होणे,इंकोलायसीसमध्ये संपूर्ण शरीर आखडणे,बधीर होणे आदी आजारावर उपचार करणार असल्याने रुग्णांनी सिद्धार्थ हॉटेल संगमनेर रोड येथे उपचार घ्यावेत व नाव नोंदणी मो.क्र.९७६७९८ २७४९ व ९४२३९०४५१७,व ९५५२७७३५५२ यावर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिसरगांव
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

