अशोकनगर-
अशोकनगर येथील आरिफ फकीर महंमद मिर्झा (ड्रायव्हर) यांच्या पत्नी तथा अजिम आरिफ मिर्झा (उप शिक्षक - न्यू इंग्लिश स्कूल चितळी व असद आरिफ मिर्झा यांच्या मातोश्री खाजाबेगम आरिफ मिर्झा (वय -७५ ) यांचे फातेमा हौसिंग सोसायटी श्रीरामपूर याठिकाणी त्यांच्या राहत्या घरी दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या तीन दिवसीय (तीजा) कार्यक्रमाचे फातेहाखॉनी आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी फातेमा हौसिंग सोसायटी येथील मुसा मस्जिद याठिकाणी सायंकाळी ६: ३० वाजता होणार आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती देवो ही प्रार्थना. शोकाकुल - मिर्झा परिवार, श्रीरामपूर

