shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सैनिकांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा: 


जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा,अवलंबित यांनी सैनिक कल्याण विभाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करतेवेळी डिस्चार्ज बुकचे सर्व पाने, आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबुकचे पहीले पान, पी.पी.ओ, फोटो आदी कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी केले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close