shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहरवासीयांची दीपावली शुभेच्छा देण्यासाठी प्रभात फेरी..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना दीपावली व पाडव्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना नेते तथा तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेना नेते अशोक (मामा) थोरे,राधाकिसन मामा बोरकर, देविदास सोनवणे, शेखर दुब्बैय्या, सुधा तावडे, सुधीर आप्पा  वायखिंडे, सिद्धांत छल्लारे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, संजय साळवे, संजय परदेशी, विजय बडाख, प्रदीप वाघ, भाऊसाहेब थोरात, प्रतीक यादव, शुभम ताके, प्रमोद गायकवाड, हबीब शेख, माधव टिपरे, लक्ष्मणराव कुमावत, प्रदीप गर्जे, विशाल राहिले, विशाल दुपाटी, शरद गवारे, बापू बुधेकर, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी,  राजेंद्र छल्लारे, आशिष  कर्नावट, राजेंद्र भंबारे, योगेश  ढसाळ पा.,अकील पठाण, मुस्ताक शेख, निलेश मटाले, अक्षय छल्लारे, शिवा छल्लारे, संभा परदेशी, सुनील फुलारे आदि मान्यवर उपस्थित होते.


*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close