वजीर शेख - पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील तिसगांव येथील श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, शाखा तिसगांव (पाथर्डी) येथे नुकताच इंग्रजी वर्ष २०२४ मधील नवीन मराठी भाषेतील दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उपस्थित सर्व सभासदांच्या हस्ते संपन्न झाला. आज अखेर या संस्थेच्या तिसगांव, भिंगार, प्रोफेसर काॅलनी अहमदनगर, करंजी, चिचोंडी, पाथर्डी आणि शेवगांव येथे एकूण ८ शाखा कार्यरत आहेत.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान चेअरमन श्री. पोपटराव गोविंदराव पडोळे, व्हाईस चेअरमन सौ.विजया पोपटराव पडोळे, सर्वश्री आदित्य पोपटराव पडोळे, सुदर्शन पोपटराव पडोळे, डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख,सचिव मारुती श्रीपती दगडखैर, मॅनेजर शकील जैनुद्दीन शेख, कॅशियर श्रीमती सपना संजय क्षेत्रे, अकाउंटंट फारुख महिताब पठाण, दैनिक ठेव संकलन प्रतिनिधी रवींद्र विश्वनाथ कुलकर्णी, बंकटशेठ गांधी, सुनील गांधी,संतोष जेजुरकर, संभाजी वाबळे, सचिन बजाज, श्री.कावरे, पांडुरंग संभाजी थोरात, मुनीर खान,बबन जवणे, संजय परमार, फिरोज पठाण आदी खातेदार उपस्थित होते.
*पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

