एल .जी. बनसुडे विद्यालय पळसदेवच्या ४ खेळाडुची विभागीय किक बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: दि.५/१२/२०२३ रोजी इंदापूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व इंदापूर तालुका जुदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने इंदापूर येथे पुणे जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव च्या खेळाडुंचे यश प्रथम क्रमांक मिळविलेल्या ४ खेळाडुची विभागीय किक बाॅक्सिंग स्पर्धे साठी निवड
१) शिवानी भुजबळ - प्रथम क्रमांक १४ वर्षे
२) रचना बांडे - प्रथम क्रमांक १७ वर्षे
३) कष्णा बनसुडे - प्रथम क्रमांक १९ वर्षे
४) आर्यन काळे- प्रथम क्रमांक १९ वर्षे
५) आरती घनवट- द्वितीय क्रमांक १९ वर्षे
६) आरती लहाडे- द्वितीय क्रमांक १९ वर्षे
७) आनंद वाघमारे -द्वितीय क्रमांक १९ वर्षे
८) सिध्दी शिंदे- तृतीय क्रमांक १४ वर्षे
९) आरोही शिंदे -तृतीय क्रमांक १४ वर्षे
१०) राधिका बनसुडे -तृतीय क्रमांक १७वर्षे
११) पुजा घनवट -तृतीय क्रमांक १७ वर्षे
१२) उत्कर्ष घनवट-तृतीय क्रमांक १४ वर्षे
१३) समीर बनसुडे -तृतीय क्रमांक १७ वर्षे
१४) आदर्श जंजिरे-तृतीय क्रमांक १४ वर्षे
१५) प्रसाद बनसुडे -तृतीय क्रमांक १४ वर्षे
१६) कार्तिक जाधव -तृतीय क्रमांक १४ वर्षे
वरील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे उपाध्यक्ष डॉ शितल कुमार शहा कार्याध्यक्ष सौ.नंदाताई बनसुडे ,सचिव नितीन बनसुडे ,प्राचार्य सौ.वंदना बनसुडे ,मुख्याध्यापक राहुल वायसे, संस्थेचे विश्वस्त,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

