shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांगदेव साळवे यांचे निधन


भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील शेतकरी कुटूंबातील चांगदेव मोहन साळवे (वय-८०) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा परीवार आहे. येथील पोलीस पाटील बाबासाहेब साळवे व माजी जिल्हा परीषद सदस्य डॉ.संजय साळवे यांचे ते चुलते होत तसेच सेंट्रींग व्यावसायीक गोविंद साळवे व शेतकरी संदिप साळवे यांचे ते वडील होत. त्यांनी भोकर, कारेगांव व शिरसगांव येथे कामगार तलाठी सहाय्यक म्हणून अनेक वर्ष काम केलेले आहे.
close