shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*

*गौराईमळा शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन साजरा*
इंदापूर प्रतिनिधी: जि. प. शाळा  गौराईमळा शेळगाव या ठिकाणी महापरिनिर्वाण दिना निमित्ताने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शा. व्य.समितीचे अध्यक्ष अमोल नाझरकर  व उपाध्यक्ष  अमोल जाधव यांनी  हार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी इ.४थीतील मुलांनी  बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगितले  प्रास्ताविक प्रताप शिरसट सर यांनी केले तसेच भारतरत्न डाॅ . बाबासहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली .या वेळी शा .व्य.समितीचे सदस्य अरुण जाधव सर, जगन्नाथ जाधव ,जयसिंग जाधव  , विवेक जाधव ,मल्हारी जाधव करण जाधव ,पवन जाधव  इ  ग्रामस्थ उपस्थित होते .आभार धीरज जाधव यांना मानले.
close