मुकुल माधव फाउंडेशन पुणे व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सौजन्याने ऊसतोड कामगार यांना ५० ब्लॅंकेट वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: मुकुल माधव फाउंडेशन पुणे व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सौजन्याने कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी येथील ऊसतोड कामगार यांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ५० कामगारांना ब्लॅंकेट तथा रग वाटप करण्यात आले.समाजामध्ये काम करत असताना गरजू लोकांना काही आवश्यक साहित्य वाटप करणे याचे आपणास समाधान वाटते असे मत डीलर महाराष्ट्र एजन्सी यांचेमार्फत नंदकुमार गुजर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी फिनोलेक्स कंपनीचे सेल्स ऑफिसर निलेश घुले ,कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे , तुषार गुजर,गायक प्रमोद भंडारी, लक्ष्मण भगत,प्रवीण सरडे ,टोळीचे मुकदम व सर्व ऊसतोड कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

