shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन

शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 आज शिर्डी येथील नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी  यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाच्या आदेशाने मराठी नाम फलकाच्या सक्ती अंमलबजावणी सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव ,  मनविसे शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण अण्णा कोतकर , शिर्डी शहराध्यक्ष  , अंबादास कांबळे उपशहरध्यक्ष विकास बेंद्रे, उप तालुकाध्यक्ष अभिजीत पोपळघट, सावळी विहीर, शहराध्यक्ष ऋषी धीवर, वाहतूक सेना अध्यक्ष,चेतन झिंजाड शाखाध्यक्ष,  गौरव भालेराव उपशहराध्यक्ष वाहतूक सेना यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
close