shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरसाठी जलसंधारण विभागामार्फत १५ कोटींचा निधी मंजूर....* *आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती...*

*इंदापूरसाठी जलसंधारण विभागामार्फत १५ कोटींचा निधी मंजूर....*
 *आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती...* 

 
इंदापूर :- विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून यासाठी आपला शेवटपर्यंत यशस्वीपणे पाठपुरावा होत असल्याने निधी मंजूर करण्यामध्ये अडचण निर्माण  होत नाही.त्यामूळे येत्या काही दिवसात इंदापुरकरांना अनेक मोठ-मोठी गिफ्ट मिळणार आहेत.तसेच आजची  पंधरा कोटीच्या कामांची मंजुरी ही फक्त सुरवात असून लवकरच आपल्याला यापेक्षाही जास्त निधी मिळणार असल्याचे आमदार दत्तात्रय भजनी म्हणाले.
तसेच हा निधी मिळण्याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे श्री.भरणे यांनी शेवटी सांगितले.
 *मंजूर कामे खालीलप्रमाणे*
 *गेटेड साठवण बंधारे-* 
१.भादलवाडी (बाळासो कन्हेरकर वस्ती) - ५०.३३ लक्ष
२.बिजवडी (महादेव नरळे वस्ती) - ४९.८८ लक्ष
३.गोखळी(मंजुळकर शेत)-४८.५३लक्ष
४.कळस (कांबळे शेत,गट नं.७७०)-५८.५६ लक्ष
५.कळस(सांगळे शेत,बागवाडी)-३७.६३लक्ष
६.खोरोची (सुर्यकांत साखरे शेत)-३९.४५ लक्ष
७.निरगुडे (मासाळ शेत,गट नं.८८)-५७.१९ लक्ष
८.पोंदकुलवाडी(मारूती कोकणे शेत गट नं.१४५) - ३६.६१लक्ष
९.रेडणी(आप्पासो मारकड,दिलीप मारकड शेत)-३३.३२लक्ष
१०.रेडणी (बी.के.बी.एन.ब्रीज)-३५.७८ लक्ष
११.शेळगाव(तुपे विहीर)-३४.४७ लक्ष
१२.शेळगाव (ननवरे विहीर गट नं.१६५) - ४०.१२ लक्ष
१३.शेटफळ गढे (शिंदे-फडतरे शेत)-३५.३८ लक्ष
१४.कळस (खारतोडे -शेख शेत)-४७.९३लक्ष
१५.कळस (फरकट-गावडे शेत)-४५.९४ लक्ष
१६.पोंधवडी (गायकवाड-गुरव फार्म)-४७.६७लक्ष
१७.व्याहळी (पवार गुरजी-गथाटे फार्म )-३९.३५ लक्ष
१८.कळस(नाळे-भांडवलकर फार्म )-५२.४६ लक्ष
१९.पिंपळे (लकडे फार्म)-४८.३६ लक्ष
२०.पोंधवडी (पिंपळे ब्रीजजवळ)-४७.९९ लक्ष
२१.बिजवडी(नरळे-काळेल शेत)-३९.७२ लक्ष
२२.बोरी (सुभाष पाठक-इंगळे शेत) - ४८.४९लक्ष
२३.गागरगाव (आप्पासाहेब पोंदकुले शेत)-३९.४७लक्ष
२४.गोखळी(सोपान बारवकर शेत)-‌३१.३८ लक्ष
२५.निरगुडे देवस्थान (मचाले शेत)-३८.७५ लक्ष
२६.सरडेवाडी (गट नं ६५/२)-३६.२८ लक्ष
२७.सरडेवाडी (खटकाळे शेत)-३४.३१लक्ष
२८.वडापुरी (काटकरवस्ती)-४७.४४लक्ष
२९.रूई(लावंड-कांबळे शेत)- ४३.६३लक्ष
३०.अंथुर्णे (वाघवस्ती)-४९.४६लक्ष
३१.अंथुर्णे (घोलपवस्ती)-४८.३६ लक्ष
close