shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत कान्हेगांव शाळेचा प्रथम क्रमांक

श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील पढेगांव येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धेत कान्हेगांव शाळेने केंद्रात सर्वाधिक बक्षीसे मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा-किलबिल गट -प्रथम क्रमांक-रुची प्रदिप खरात बालगट-पूर्वा प्रकाश खरात-द्वितीय क्रमांक वेशभूषा सादरीकरण-बालगट -ईश्वरी प्रमोद खरात- प्रथम क्रमांक
किलबिल गट-स्वरा योगेश खरात-तृतीय क्रमांक
हस्ताक्षर स्पर्धा- बालगट-विश्वजित अशोक चौधरी प्रथम क्रमांक वैयक्तिक गीतगायन-किलबिल गट-स्वरा योगेश खरात -तृतीय क्रमांक बालगट-आश्लेषा सचिन खरात-तृतीय क्रमांक कथा सादरीकरण स्पर्धा-बालगट-कुमार अरुण खरात-द्वितीय क्रमांक सांस्कृतिक कार्यक्रम -बालगट-प्रथम क्रमांक समूहगीत गायन-बालगट-तृतीय क्रमांक सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर, मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री.राजू इनामदार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंगल गायकवाड, गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी तसेच कान्हेगांव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close