shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगगुरू सुरेशजी विटकर यांची 'पिंपरी चिंचवड महानगरपालिका जेष्ठ नागरिक महासंघात' प्रतिनिधी म्हणून निवड..!


पिंपरी चिंचवड:-
महाराष्ट्र शासन विक्रीकर खात्यातून विक्रीकर उपायुक्त म्हणून सेवा निवृत्त २०१३. बाबास्वामी योग साधना चे संस्थापक अध्यक्ष..



'ऑल इंडिया सिनियर सिटीझन कानफेडरेशन ( All  India Senior Citizen Confederation ) चे महाराष्ट्र तील चीफ पेट्रान ( Chief petron ),  महाराष्ट्र चीफ पेट्रान्स ( Maharashtra Chief Petrons ) चे सदस्य,  ''बाबास्वामी योग साधना'' चे संस्थापक अध्यक्ष, 'काळेवाडी जेष्ठ नागरिक संघ' चे कार्याध्यक्ष असलेले आदरणीय योगगुरू माननीय श्री सुरेशजी विटकर  यांची 'पिंपरी चिंचवड महानगरपालिका जेष्ठ नागरिक महासंघ' मधील 150 जेष्ठ नागरिक संघ मध्ये जवळ जवळ 32000 हजार सदस्य असलेल्या महासंघ मध्ये प्रतिनिधी म्हणून झालेली निवड आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे.

गुरूजींचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
close