shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२१ जानेवारी रोजी शिरसगांव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा



श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. 


दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आनंदमय सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गणेशराव मुदगूले  (तालुकाध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, श्रीरामपूर), सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव,सर्व ग्रा.प.सदस्य,शिरसगांव ग्रामस्थ, भजनी मंडळ यांनी केले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close