shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांना भाजपच्या युवराज मस्के यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

राजवर्धन पाटील यांना भाजपच्या युवराज मस्के यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
इंदापूर: भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विकास विभाग युवराज मस्के यांनी भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना चे तज्ञ संचालक निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दूध गंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी दूधगंगा इंदापूर येथे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी इंदापूर तालुक्यातील  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close