shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत स्वच्छतेचे प्रसारक गाडगेबाबा यांची जयंती साजरी

कौठळी शाळेत स्वच्छतेचे प्रसारक गाडगेबाबा यांची जयंती साजरी

इंदापूर: दिनांक २३ फेब्रुवारी...जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अमित भोंग यांनी गाडगेबाबांविषयी माहिती सांगितली.मुलांची भाषणे झाली.कॉम्प्युटर वर गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.जयंतीचे औचित्य साधून शालेय परिसर,मंदिर परिसर, मैदान स्वच्छता करण्यात आली.यावेळी शिक्षिका आरती गायकवाड, मुख्याध्यापक भारत ननवरे,अंगणवाडी मदतनीस त्रिशला पोळके सह विद्यार्थी उपस्थित होते.
close