shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघाकरीता २२ जणांना ४२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
३७-अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण २२ जणांना ४२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले.

                 संग्रहीत फोटो

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आज दि.१८ एप्रिलपासून सुरुवात झाली असून आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार २५ एप्रिल, २०२४ अशी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, अहमदनगर यांनी दिली आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close