shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

५ मे रविवारी आंतर भारती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील आंतर भारती शाखेत मेरीबात या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प  (आंतर भारतीचे क्रियाशील सदस्य सेवानिवृत्त नायब तहसीलदार दतात्रय रायपल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ मे २०२४ रविवारी रोजी सकाळी १० वाजता अतिथी काॅलनी श्रीरामपूर येथे) आयोजित करण्यात आल्याची माहिती आंतर भारतीचे अध्यक्ष प्रा.सुभाष लिंगायत यानी दिली आहे.
 या व्याख्यानमालेसाठी प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य शंकरराव अनारसे,डाॅ. प्रा बाबुराव उपाध्ये, डाॅ. शंकरराव गागरे, प्रा. आदिनाथ जोशी, प्रा. शिवाजीराव बारगळ,लेविन भोसले,विलास कुलकर्णी, अँड बाबासाहेब मुठे, रणजीत चौधरी, सुखदेव सुकळे, भागवत मुठे,रावसाहेब आदिक, लक्ष्मणराव निकम, के. पी. बोरूडे, प्राचार्य डाॅ. प्रकाश देशमुख, प्रभाकर भोगळे, प्रा. शिवाजीराव काळे, प्रदीप धुमाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी  स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close