shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाख गावातील ज्येष्ट नागरिक साहेबराव लाड यांचे दुःखद निधन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
मंगळवार दिनांक २८ मे २०२४

लाख गावातील ज्येष्ट नागरिक साहेबराव लाड यांचे दुःखद निधन..!!

राहुरी : राहुरी तालुक्यातील लाख गावातील ज्येष्ट नागरिक साहेबराव लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने लाख गावात शोककळा पसरली आहे. 
त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुले, सूना, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रियाविधी सोमवार दिनांक ३ जून २०२४ रोजी लाख येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.
ह. भ. प. आदिनाथ महाराज दवणे यांचे ते मेहुणे होते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600





close