श्रीरामपूर प्रतिनिधी:
नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षे च्या निकाल जाहीर झाला असून श्रीरामपुर येथील नामांकित शिक्षण संस्था अलमिज़ान एजुकेशन एंड वेल्फेअर सोसायटी संचालित हज़रत मौलाना मख्दुम हुसैन साहब उर्दू हाय स्कूल श्रीरामपुर व मखदुमिया कॉलेज ऑफ सायन्स च्या निकाल उच्च माध्यमिक 12 वी चा निकाल 90.74 टक्के व माध्यमिक 10 वी चा निकाल 97.10 टक्के लागला असून ह्या वर्षी ही सुद्धा संस्थेने उत्कृष्ट निकाला ची उज्जवल परंपरा कायम ठेवली आहे .12 वी च्या पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अनुक्रम खालील प्रमाणे आहे...........1) शैख बुशरा इस्माईल 65.67%.........2) मंसूरी बुशरा फिरोज़.62.83%.......3) अर्जुमंद अकील सय्यद 61.67%........तसेच आज जाहीर झालेल्या 10 वी
च्या पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे खालील प्रमाणे आहे.......1) शैख जोया मुन्ना 84.60%.....2) पिंजारी नौशीन अमीन 79.40%....2) मंसूरी आसमा सलीम 79.40.%....2) पिंजारी आलीया अन्सारी 79.40% 3) कुरेशी बुशरा शकील 77.80%.......तरी उत्कृष्ठ निकाल दिल्या वर समाजातील सर्व स्तरातील घटकांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष मुहम्मद रफीक शेख व सर्व संचालकांनी प्राचार्या सय्यद आरेफा असलम , शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालकां चे अभिनंदन केले आहे.तसेच विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यातील यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

