shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोयरे क्रिकेट स्पर्धा संपन्न..!


ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत - मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तळ कोंकणातील पोयरे येथे, जी.बी स्टार क्रिकेट संघ पोयरे आयोजित मर्यादित षटकाचा ओव्हर आर्म  क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धा नुकत्याच पर पडल्या या स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला होता, त्यापैकी पोयरे सुतारवाडी व जी.बी स्टार या दोन संघामधे अंतिम लढत झाली क्रिकेट स्पर्धेत सुतारवाडी क्रिकेट संघ अंतिम विजयी ठरला  तर जी.बी स्टार  संघ उप विजयी   ठरला या सामन्यात  तृतीय क्रमांक व आयुष स्पोर्टस आचरा चतुर्थ क्रमांक पोयरे गादवाडी उत्कृष्ट फलंदाज कुष्णा मेस्त्री व (सुतारवाडी) उत्कृष्ट गोलंदाज गुरुनाथ दुखंडे ( जी.बी स्टार)  व मालीका वीर  राजु मेस्त्री (सुतारवाडी) व उत्कृष्ट शेत्ररक्षंक गिरीश मेस्त्री (सुतारवाडी) या देण्यात आले जी.बी स्टार संघाचे संघनायक गुरुनाथ दुखंडे उपसंघनायक दाजी बागवे हे होते.


व सुतारवाडी चे संघनायक प्रसाद मेस्त्री उपसंघनायक राजु मेस्त्री हे होते 
प्रथम क्रमांक चे पारितोषिक चार हजार (संदिप घाडी )व चषक होते (दिगंबर बागवे याच्या स्मरणार्थ श्री निलेश बागेवे यानी दिले)
द्वितीय क्रमांक चे पारितोषिक तीन हजार  (जी.बी. स्टार संघ) व चषक ( सत्यावान दुखंडे व धोंडु राऊत) यानी दिले
तृतीय क्रमांक चे पारितोषिक दोन हजर चषक (आनंद बागवे) यानी दिले
चतुर्थ क्रमांक चे पारितोषिक एक हजार व चषक (गणपत सावंत यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद सावंत)  यांनी दिले.

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close