श्रीरामपुर प्रतिनीधी:
येथील चंद्ररुप डाकले जैन (सी. डी. जैन) कॉलेज ऑफ कॉमर्स चा चालू शैक्षणिक वर्षाचा बोर्डाचा निकाल काल ऑनलाईन जाहीर झाला असून तो 84.93 टक्के इतका लागला आहे.
438 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते पैकी 372 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये, विशेष प्रविण्य...47
प्रथम वर्ग 73, द्वितीय श्रेणी 165, पास क्लास 87
शेकडा निकाल 84.93 %
कॉलेज मधील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
1.कु. भोसले ईश्वरी विराज .558/93.00 %,
2.कु. संकपाळ प्रेरणा योगेश 539/89.83 %,
3.कु. झिरंगे अंतरा हेमंत 532/ 88.67, कु.इनामके नम्रता निर्मळ आणि देसाई अनिकेत नवनाथ या दोन विद्यार्थ्यांना अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा. मीनाताई जगधने, (सदस्या,मॅनेजिंग कौन्सील , रयत शिक्षण संस्था, सातारा, चेअरमन, रयत संकूल, श्रीरामपूर ),मा.प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, उप प्राचार्य डॉ. सादिक सय्यद, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुभाष देशमुख,पर्यवेक्षक प्रा. विजय दळवी,सर्व स्थानिक स्कूल समिती सदस्य आणि सर्व पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई, वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

