माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यात शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने भव्य सत्कार.
इंदापूर: दि 21 महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे 61 व्या वाढदिवसाच्या निमित्त वाघ पॅलेस इंदापूर येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा इंदापूर व जिल्हा शाखेच्या वतीने शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक समिती जिल्हा अध्यक्ष सुनिल वाघ , तालुका अध्यक्ष सुनिल शिंदे , शिक्षक नेते हरिश काळेल , नितीन वाघमोडे , संभाजी काळे , सिद्धार्थ चव्हाण , मोहन भगत , उपाध्यक्ष लतिफ तांबोळी , कार्याध्यक्ष विजय पाटील , कोषाध्यक्ष दत्तात्रय लकडे , सरचिटणीस विनय मखरे , संपर्क प्रमुख देवानंद जमदाडे , प्रवक्ते संतोष हेगडे यांचेसह पुणे जिल्हा शिक्षक सेवक सह पतसंस्थेचे संचालक प्रताप शिरसट , सचिन गायकवाड , चंद्रकांत भिसे , सचिव शहाजी पोफळे , अरूण मिरगणे , छगन मुलाणी , भारत ननवरे , सतिश खटके , सर्जेराव खुसपे , आप्पासाहेब जाधव , सुधाकर ठाकर , महादेव गव्हाणे , मोहन लोंढे , हरिचंद्र कवाडे , सुनिल चव्हाण , बापू आदलिंग , अशोक टिपाले , रामचंद्र कांबळे , संतोष भोसले , सावता भोंग , विकास घूगे , दत्तात्रय मखरे ,दिलीप अभंग , सावता भोंग , संजय भोंग , बापूराव जाधव , शांताराम रणवरे , पंकज रणवरे , रविंद्र तनपुरे , नितिन कदम , गणेश सोलनकर , सचिन गुरव , स्वप्नील धस , शिवाजी जाधव , भारत गायकवाड , मनोहर जाधव , सचिन वेदपाठक , निलेश शिंदे , तात्यासाहेब माने , गोविंद कदम , महेश कणसे , लालचंद खोमणे , राहुल ढुके , राहुल बनसुडे , रविंद्र लोखंडे , महेश थंबद , इरफान शेख , शशिकांत कावळे , विनोद घोघरे ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

