शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
शिर्डी भीम गीताचा जल्लोषात बारीचा नाव ठेवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
युग अमोल दुनबळे यांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम मध्ये उपस्थित मान्यवर अमोल बाबासाहेब दुनबळे, प्रेरणा अमोल दुनबळे, सुनिता बाबासाहेब दुनबळे, कविता भगवान थोरात, जयश्री ताई थोरात, अर्चना दुनबळे, मनीषा खांडेकर, राधा गीते, छायाबाई गायकवाड, वर्षा दुनबळे, माया बोरगे, संगीता दुनबळे, शिवानी दुनबळे, सविता दुनबळे, उज्वला दुनबळे, मंगल कांबळे, अनिता भालेराव, मीना दुनबळे, पूनम दुनबळे, सारिका आहिरे, जयश्री आहिरे, प्रीती थोरात, पूजा थोरात, सुवर्णा चकोर, शाहिली गवारे, रेश्मा गवारे, छबुबाई आहिरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला व भीम गीताचा आनंद घेतला

